महाराष्ट्र सामान्यज्ञान :

  • द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना
  • - १ नोव्हेंबर १९५६
  • महाराष्ट्र राज्याची स्थापना
  • - १ मे १९६०
  • महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना
  • - १ मे १९६२
  • महाराष्ट्र राज्याची उपराजधानी
  • - नागपूर
  • महाराष्ट्राचे क्षेत्रफळ
  • - ३,०७,७१३ चौ.कि.मी.
  • दक्षिणोत्तर विस्तार
  • - ७२० कि.मी.
  • पूर्व-पश्चिम विस्तार
  • - ८६० कि.मी.
  • लोकसंख्या (२०११ नुसार)
  • - ११,२३,७२,९७२
  • महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेले राज्य
  • - मध्यप्रदेश
  • महाराष्ट्राच्या वायव्येस असलेले राज्य
  • - गुजरात
  • महाराष्ट्राच्या वायव्येस असलेले संघराज्य
  • - दादरा व नगर हवेली
  • महाराष्ट्राच्या दक्षिणेस असलेले राज्य
  • - गोवा व कर्नाटक
  • महाराष्ट्राच्या ईशान्य व पूर्वेस असलेले राज्य
  • - छत्तीसगड
  • महाराष्ट्राच्या अग्नेयस असलेले राज्य
  • - तेलंगणा
  • महाराष्ट्राच्या पश्चिमेस
  • - अरबी समुद्र
  • महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
  • - ६
  • महाराष्ट्राचे एकूण प्रादेशिक विभाग
  • - ५
  • महाराष्ट्रातील पंचायत समित्या
  • - ३५१
  • महाराष्ट्रातील एकूण तालुके
  • - ३५८ महसूल विभाग-०६, कृषी विभाग-०९
  • महाराष्ट्रातील नगरपालिका संख्या
  • - २२६
  • लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा देशात क्रमांक
  • - दुसरा
  • साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात क्रमांक
  • - पहिला
  • महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा
  • - अहमदनगर
  • महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा
  • - मुंबई शहर
  • राज्यात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा
  • - सिंधुदूर्ग

टिप्पण्या