महाराष्ट्रातील गरम पाण्याची झरे असलेली ठिकाण :

  
गरम पाण्याची झरे जिल्हा गरम पाण्याची झरे जिल्हा
• वजेश्वरी- ठाणे • चांगदेव- जळगाव
• राजापूर, उन्हवरे- रत्नागिरी • कोपेश्वर (गंधकमिश्रीत)- यवतमाळ
• गायमुख- भंडारा • साव, वडवली, पाली, उन्हेरे- रायगड
• अरवली- रत्नागिरी • उनकेश्वर- नांदेड
• सुपनदेव - जळगाव • सालबर्डी- अमरावती
• सतपली- ठाणे • दारवीपूर- नंदुरबार
• दातिवरे,गणेशपुरी- पालघर • अकलोली- ठाणे
• उपनदेव, अडावत- जळगाव • नाझरदेव- चोपडा, जळगाव
• कोकणेर- पालघर

टिप्पण्या