महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे :

विद्यापीठाचे नांव ठिकाण स्थापना
मुंबई विद्यापीठ - मुंबई १८५७
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ - नागपूर १९२३
सावित्रीबाई फुले विद्यापीठ - पुणे १९४८
एस.एन.डी.टी. विद्यापीठ - मुंबई १९१६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ - औरंगाबाद १९५८
शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर १९६२
भारती विद्यापीठ - पुणे १९६४
संत गाडगेबाबा विद्यापीठ - अमरावती १९८३
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे १९९५
यशवंतराव महाराष्ट्र विद्यापीठ - नाशिक १९८९
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगांव १९९०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान लोणेरे - रायगड १९८९
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड १९९४
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ - वर्धा १९९७
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक - नागपूर १९९७
आरोग्य विज्ञान विद्यापीठ - नाशिक १९९८
अहिल्याबाई होळकर विद्यापीठ - सोलापूर २००४
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ - नागपूर २०००
जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर २००४
गोंडवाना विद्यापीठ - गडचिरोली २०११

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे

   
विद्यापीठाचे नांव ठिकाण स्थापना
गमहात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहूरी- अहमदनगर १९६८
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ- अकोला १९६९
डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ- दापोली-रत्नागिरी १९७२
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ- परभणी १९७२
  
  

टिप्पण्या