महाराष्ट्रातील स्थळे :

★ युनेस्कोच्या वारसा यादीत महाराष्ट्रातील स्थळे -
  • औरंगाबाद
  • - अजिंठा लेणी
  • छत्रपती शिवाजी टर्मिनस
  • - मुंबई शहर
  • घारापुरी ऊर्फ एलिफंटा
  • - रायगड
  • कोयना अभयारण्य
  • - सातारा
  • कास पठार
  • - सातारा
  • राधानगरी अभयारण्य
  • - कोल्हापूर
  • वेरूळ लेण्या
  • - औरंगाबाद
  • चांदोली अभयारण्य
  • - सांगली

★ हे वाचा..... महाराष्ट्रातील काही स्थळे
  • सर्वाधिक क्षेत्र असणारी मृदा
  • - काळी (रेगूर)
  • स्त्रियांचे प्रमाण कमी असलेला जिल्हा
  • - मुंबई शहर
  • स्कूल ऑफ आर्टिलरी
  • - देवळाली जि. नाशिक
  • महा. माहिती अधिकार कायदा
  • - अण्णा हजारे
  • अण्णा हजारे
  • - पाणी आडवा पाणी जिरवा
  • हमीद दलवाई
  • - जबानी तलाकच्या विरोधात
  • कोकणचे गांधी
  • - अप्पासाहेब पटवर्धन
  • सर्वाधिक वनांचा प्रदेश विदर्भ
  • - विदर्भ
  • महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ
  • - मुंबई
  • प्रथम रोजगार हमी योजना
  • - महाराष्ट्र महा.
  • लोकनृत्य
  • - धांगरी गांजा, दिंडी, काला व तमाशा
  • बाबा आमटे
  • - कुष्ठ रोग्यांची सेवा व पुनर्वसन
  • डॉ. पंजाबराव देशमुख
  • - भारत कृषक समाज
  • प्रतिटिळक
  • - बापूजी आणे

    * १९९३ मध्ये किल्लारी (लातूर), व १९६७ मध्ये कोयना (सातारा) येथे भूकंप होऊन मोठी जिवीत हानी झाली.
    * मुंबई-पुणे हा देशातील पहिला द्रुतगती मार्ग (एक्सप्रेस वे) असून यशवंतराव चव्हाण नावाने ओळखला जातो.

    टिप्पण्या