नाटककार व त्यांची प्रसिध्द नाटके :

    नाटककार नाटके
  • वि.वा. शिरवाडकर
  • नटसम्राट
  • गोविंद बल्लाळ देवल
  • शारदा
  • प्रल्हाद केशव अत्रे
  • साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी
  • राम गणेश गडकरी
  • प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन
  • कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
  • कीचकवध, भाऊबंदीक, मानापमा, विद्याहरण
  • बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
  • सौभद्र
  • विश्राम बेडेकर
  • टिळक आणि आगरकर

टिप्पण्या