मराठी साहित्य

 विश्व मराठी साहित्य संमेलन

संमेलनाचा क्रम व नांव वर्ष स्थळ अध्यक्ष
१ ले विश्व साहित्य संमेलन २००९सॅन होजे (अमेरिका) डॉ. गंगाधर पानतावणे
२ रे विश्व साहित्य संमेलन २०१०दुबई मंगेश पाडगावकर
३ रे विश्व साहित्य संमेलन २०११सिंगापूर महेश एलकुंचवार
४ थे विश्व साहित्य संमेलन २०१२टोरँटो (कॅनडा) ना.धो. महानोर
५ वे विश्व साहित्य संमेलन २०१५अंदमान शेषराव मोरे
६ वे विश्व साहित्य संमेलन २०१६थिपू (भूतान) संजय आवटे
७ वे विश्व साहित्य संमेलन २०१७बाली (इंडोनेशिया) डॉ. तात्याराव लहाने

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  
संमेलनाचा क्रम व नांव वर्ष स्थळ अध्यक्ष
८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१३रत्नागिरी डॉ.नागनाथ कोत्तापल्ले
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१४सासवड (पुणे) फ.मु. शिंदे
८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१५घुमान (पंजाब) डॉ.सदानंद मोरे
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१६पिंपरी चिंचवड (पुणे) डॉ.श्रीपाल सबनीस
९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७डोंबिवली डॉ.अक्षय कुमार
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१८बडोदा (गुजरात)
---

 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

  
संमेलनाचा क्रम व नांव वर्ष स्थळ अध्यक्ष
९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१२सांगली श्रीकांत मोघे
९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१३बारामती मोहन आगाशे
९४ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१४पंढरपूर अरूण काकडे
९५ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१५बेळगाव(कर्नाटक) फैय्याज शेख
९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१६ठाणे गंगाराम गवाणकर
९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१७उस्मानाबाद जयंत सावरकर

टिप्पण्या