महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळे :
विमानतळाचे नाव | ठिकाण |
---|---|
• छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारा | - मुंबई |
• चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ | - औरंगाबाद |
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ | - सोनेगाव, नागपूर |
• लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ | - पुणे |
• ओझर विमानतळ विमानतळ | - नाशिक |
• सांताक्रुझ देशांतर्गत विमानतळ | - मुंबई |
• नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ (नियोजित) | - नवी मुंबई |
• चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ चाकण (नियोजित) | - पुणे |
• कार्गो हब आंतरराष्ट्रीय विमानतळ मिहान (नियोजित) | - नागपूर |
✈ नांदेड, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, कराड, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नाशिक, धुळे इत्यादी शहरात हवाई धावपट्ट्या असून येथून हवाई वाहतूक चालते.
✈ कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर या पाच शहरातून देशांतर्गत हवाई वाहतूक चालते.
✈ महाराष्ट्रात शिर्डी (अहमदनगर), नवी मुंबई (ठाणे), सिंधुदुर्ग येथे ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा