राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
- गुजरात - पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे (४)
- दादर-नगर-हवेली - पालघर (१)
- मध्यप्रदेश - नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया (८)
- छत्तीसगड - गोंदिया, गडचिरोली (२)
- तेलंगणा - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड (४)
- कर्नाटक - सिंधुदूर्ग, कोल्हापूर,सांगली,सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड (७)
- गोवा - सिंधुदुर्ग (१)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा