प्रसिध्द चर्चित पुस्तके व त्यांचे लेखक :

पुस्तकाचे नांव लेखक पुस्तकाचे नांव लेखक
अभंगगाथा- संत तुकारामवऱ्हाड निघालय लंडनला- लक्ष्मणराव देशपांडे
टु द लास्ट बुलेट- विनीता कामठेआमचा बाप आणि आम्ही- डॉ. नरेंद्र जाधव
हु किल्ड करकरे- एस.एस. मुश्रीफअर्थात- अच्युत गोडबोले
कृष्णाकाठ (आत्मचरित्र)- यशवंतराव चव्हाणप्रकाश वाटा- डॉ. प्रकाश आमटे
एक गाव एक पाणवठा - बाबा आढावअॅन्ड टॅन वन डे- नसरूद्दीन शहा
रोमान्सिंग विथ लाईफ- देवानंदडिसीजन पॉईंट- जार्ज बुश
वन नाईट ॲट कॉलसेंटर- चेतन भगतअपुरा डाव- माधव गोडबोले
हिंदू जगण्याची समृध्द अडगळ- भालचंद्र नेमाडेदि आयडीया ऑफ जस्टीस- डॉ. अमर्त्य सेन
लावा (कविता संग्रह)- जावेद अख्तरदि सायन्टिफिक एज- डॉ. जयंत नारळीकर
गीतांजली- रविंद्रनाथ टागोर ओडिसी ऑफ माय लाईफ- शिवराज पाटील
मती भानामती- नरेंद्र दाभोळकर ती आणि मी- भंवरलाल जैन
द मास्क ऑफ आफ्रिका- एस. नायपॉलउत्सुकतेने मी झोपलो- श्याम मनोहर
रिइन वेटींग इंडिया- डॉ.र. माशेलकरलज्जा- तस्लीमा नसरीन
प्लेईंग इट माय वे- सचिन तेंडूलकरभ्रम आणि निराश,अंधश्रध्दा विनाशन- डॉ. नरेंद्र दाभोळकर
टर्निंग पॉईंट- डॉ. अब्दुल कलाम द इनसायडर- श्री. नरसिंहराव
द सबस्टन्स अँड दि शडो - दिलीपकुमार

टिप्पण्या