महाराष्ट्रातील पिक संशोधन केंद्रे :

  • ऊस संशोधन केंद्र
  • - पाडेगांव (सातारा)
  • प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र
  • - कोल्हापूर
  • काजु संशोधन केंद्र
  • - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  • केळी संशोधन केंद्र
  • - यावल (जळगाव)
  • लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र
  • - काटोल (नागपूर)
  • सुपारी संशोधन केंद्र
  • - श्रीवर्धन (रायगड)
  • नारळ संशोधन केंद्र
  • - भाट्ये (रत्नागिरी)
  • आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र
  • - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
  • कांदा संशोधन केंद्र
  • - निफाड (नाशिक)
  • गहु संशोधन केंद्र
  • - निफाड (नाशिक)
  • गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्र
  • - महाबळेश्वर (सातारा)
  • सिताफळ संशोधन केंद्र
  • - अंबाजोगाई
  • मोसंबी संशोधन केंद्र
  • - श्रीरामपूर (अहमदनगर)
  • पानवेल संशोधन केंद्र
  • - वडनेर भैरव (नाशिक) डिग्रज (सांगली)
  • तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र
  • - जळगांव
  • तेलताड प्रकल्प
  • - कणकवली
  • वनऔषधी संशोधन केंद्र
  • - वडगणे (कोल्हापूर)
  • गळीतधान्य संशोधन केंद्र
  • - लातूर
  • पाला संशोधन केंद्र
  • - वाकवली
  • कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र
  • - सोलापूर
  • हग संशोधन प्रयोगशाळा
  • - महाबळेश्वर (प्रस्तावित)

टिप्पण्या