महाराष्ट्रातील पर्यटनाची स्थळे, प्रसिध्द स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे :

• गाडगे महाराज जन्मस्थान- शेंडगाव, अमरावती • मीरासाहेब साधू दर्गा - मिरज, सांगली
• गणपतीपुळे- रत्नागिरी • परशुराम मंदिर- चिपळून, रत्नागिरी
• दक्षिणकाशी- पैठण, औरंगाबाद • दक्षिणगंगा- गोदावरी
• रत्नागिरी ते महाबळेश्वर - दापोली • खानदेशाची काशी - प्रकाशे नंदुरबार
• महाराष्ट्राचे मँचेस्टर- इचलकरंजी • विदर्भाचे नंदनवन - चिखलदरा, अमरावती
• तुंगार्ले सरोवर - लोणावळा, पुणे • तबक उद्यान- पन्हाळा, कोल्हापूर
• हाजीमंगल दर्गा - ठाणे • माथेरान पर्यटन- रायगड
• खांदेरी, उंदेरी - रायगड • कासा बेट, मुरुड-जंजिरा - रायगड
• शेख महंमद समाधी- श्रीगोंदे, अहमदनगर • कांद्याची बाजारपेठ- लोणंद, सातारा
• राजगुरूचे जन्मस्थान- राजगुरूनगर, पुणे • शिंद्यांची छत्री- वानवाडी, पुणे
• कास पठार - सातारा • अजिंठ्याचे प्रवेशद्वार- जळगाव
• आदिवासीचा जिल्हा- नंदुरबार • महाराष्ट्राचे चेरापुंजी- अंबोली-सिंधुदूर्ग
• संभाजीराजे समाधी- वढू (पुणे) • राजा जयसिंगाची छत्री - बाळापूर, अकोला
• थिबा राजवाडा - रत्नागिरी • पतित पावन मंदिर- रत्नागिरी
• पालघरचे महाबळेश्वर- जव्हार • महाराष्ट्राचे भरतपूर - नांदूर–मधमेश्वर,नाशिक
• भारताचे मँचेस्टर - मुंबई • राजापूर - रत्नागिरी
• शिवापूर- पुणे • मांढरदेवी- सातारा
• लिंगमळा धबधबा- महाबळेश्वर, सातारा • घारापुरी बेट - अलिबाग,रायगड
• कुरटे बेट - उरण,रायगड • पहिले मातीचे धरण - गंगापूर,नाशिक
• बालाजी मंदिर - देऊळगाव राजा • अफजलखानाची कबर - प्रतापगड, सातारा
• निसर्गोपचार केंद्र - उरळीकांचन, पुणे • राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क - हिंजेवाडी, पुणे
• शेकरू उडणारी खार - भीमाशंकर, पुणे • आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जेरॉल्ड जंजिर
• वज्रेश्वरी मंदिर - भिवंडी, ठाणे • विदर्भाचे पंढरपूर- शेगाव, बुलढाणा

टिप्पण्या