महाराष्ट्रातील मराठी ग्रंथ व ग्रंथकार:

ग्रंथ ग्रंथकार ग्रंथ ग्रंथकार
अभंगगाथा- संत तुकारामवऱ्हाड निघालय लंडनला- लक्ष्मणराव देशपांडे
तुतारी- केशवसुतदुरचे दिवे- वि.वा. शिरवाडकर
तो मी नव्हेच- प्र.के. अत्रेगुजगोष्टी- ना.सी. फडके
महाभारत - व्यासमुनीश्यामची आई- साने गुरूजी
छावा- शिवाजी सावंतकेकावली- मोरोपंत
क-हेचे पाणी- प्र.के. अत्रेउचल्या- लक्ष्मण गायकवाड
कृष्णाकाठ- यशवंतराव चव्हाणरामायण- वाल्मिकी
अष्टदर्शन- विं.दा. करंदीकरभावार्थ दिपीका- संत ज्ञानेश्वर
क्रोंचवध- वि.स. खांडेकरनटसम्राट- वि.वा. शिरवाडकर
गीतारहस्य- लोकमान्य टिळकगीताई- विनोबा भावे
ग्रामगीता- तुकडोजी महाराज गीता- व्यासमुनी
व्यक्ती आणि वल्ली- पु.ल. देशपांडेएक झाड दोन पक्षी- विश्राम बेडेकर
माझी जन्मठेप- वि.दा. सावरकरपडघवली- गो.नी. दांडेकर
मृत्यूंजय- शिवाजी सावंत शीळ- ना.घ. देशपांडे
हिरवा चाफा- वि.स. खांडेकरकोसला, मेलोडी, देखणी महा- भालचंद्र नेमाडे
तराळ अंतराळ- शंकरराव खरातस्वामी, श्रीमानयोगी - रणजीत देसाई
झेंडुची फुले- प्र.के. अत्रे विज म्हणाली धरतीला- वि.वा. शिरवाडकर
बटाट्याची चाळ- पु.ल. देशपांडेबिढार, हुल, झोल, जरीला- भालचंद्र नेमाडे
बलुतं- दया पवारययाति- वि.स. खांडेकर
विशाखा- वि.वा. शिरवाडकरउपरा, बंद दरवाजा- लक्ष्मण माने

टिप्पण्या