महाराष्ट्रातील प्रसिध्द :

• शिवाजी महाराजांची समाधी- रायगड किल्ल्यावर • रंगीत लाकडी खेळणी- सावंतवाडी, सिंधुदुर्ग
• पिठागरे- पेन, पनवेल, रायगड • शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - रायगड किल्ला
• सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान- माऊंटमेरी, मुंबई • अरूणावती नदीकाठी- शिरपूर
• बाहुबली जैन मंदिर- कोल्हापूर • गणपतीपुळे बीच- रत्नागिरी
• पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग • आंबोली पर्यटन केंद्र- सिंधुदुर्ग
• चवदार तळे - महाड ,रायगड • जुहू बीच- मुंबई उपनगर
• मनमाड रेल्वे जंक्शन- नाशिक • अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान- चौंडी,अहमदनगर
• औरंगजेबाची कबर- खुलताबाद • मालवण बीच- सिंधुदुर्ग

टिप्पण्या