महाराष्ट्रातील (सर्वप्रथम / प्रसिध्द आश्रम)

‣ महाराष्ट्रातील सर्वप्रथम

पद व्यक्ती/स्थान पद व्यक्ती/स्थान
पहिली महिला डॉक्टर- आनंदीबाई जोशीरोजगार हमी योजनेचे जनक- वि.स. पांगे
सर्वाधिक लोहमार्गाचा जिल्हा- सोलापूरसर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- ठाणे
सर्वाधिक पाऊस- अंबोली आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
सर्वाधिक लांब नदी- गोदावरीसर्वात उंच शिखर- कळसुबाई
महाराष्ट्रीयन रॅमन मॅगसेसे- विनोबा भावेरोजगार हमी योजना प्रथम- महाराष्ट्र
सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग असणारा- पुणेसर्वाधिक साक्षर (२०११) जिल्हा- मुंबई उपनगर
पर्जन्य छायेचा जिल्हा - सोलापूर कमी लोकसंख्या असणारा जिल्हा- सिंधुदुर्ग

‣ महाराष्ट्रातील प्रसिध्द आश्रम

   
आश्रम जिल्हा आश्रम स्थापना
तपोवनअमरावती शिवाजीराव पटवर्धन
आनंदवनवरोडा (चंद्रपूर) बाबा आमटे
हेमलकसागडचिरोली बाबा आमटे
शोधग्राम(सर्च प्रकल्प)गडचिरोली डॉ. अभय बंग
गुरूकुंज आश्रममोझरी,अमरावती तुकडोजी महाराज
सेवाग्रामवर्धा महात्मा गांधी
परमधामपवनार (वर्धा) विनोबा भावे

टिप्पण्या