महाराष्ट्रातील जिल्ह्यांची वैशिष्ट्ये :
- जानेवारी २०१५ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या ३६ असून जिल्ह्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
- १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा निर्माण करण्यात आला.
- १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा निर्माण करण्यात आला.
- औरंगाबाद
- सिताफळांचा जिल्हा, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा, सर्वांत वेगाने वाढणारे शहर - अहमदनगर
- क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा, सर्वाधिक सहकारी साखर कारखान्याचा जिल्हा. - अमरावती
- देवी रूक्मीणी व दमयंतीचा जिल्हा - नाशिक
- द्राक्षांचा जिल्हा - जळगांव
- केळीच्या बागा, आधुनिक मराठी कवीचा जिल्हा - नांदेड
- संस्कृत कवींचा जिल्हा - नंदूरबार
- आदिवासींचा जिल्हा - भंडारा
- भाताचे कोठार, तलावाचा जिल्हा - चंद्रपूर
- गौंड राजाचा जिल्हा - बुलडाणा
- कापसाची बाजारपेठ, गजानन महाराजाचा जिल्हा (शेगांव) - पुणे
- सर्वाधिक शहरीकरणाचा जिल्हा,सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गाचा जिल्हा,सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा (२०१४ पासून) - उस्मानाबाद
- तुळजाभवानी मातेचा जिल्हा - सोलापूर
- रब्बी ज्वारीचे कोठार, सर्वाधिक रेल्वे मार्गाचा जिल्हा - सातारा
- शुरविरांचा जिल्हा - गडचिरोली
- सर्वाधिक जंगलांचा जिल्हा, उद्योग विरहित जिल्हा - रत्नागिरी
- समाजसुधारकांचा जिल्हा, सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जिल्हा - कोल्हापूर
- कुस्तीगीरांचा जिल्हा, ऊस पिकविणारा जिल्हा - ठाणे
- सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा, २०११ नुसार सर्वाधिक लोकसंख्या. - यवतमाळ
- पांढरे सोने (कापूस) पिकविणारा जिल्हा - सिंधुदुर्ग
- पहिला पर्यटन जिल्हा, सर्वाधिक पावसाचा जिल्हा - बीड
- ऊस कामगारांचा जिल्हा, देव देवळांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा. - नागपूर
- संत्री उत्पादन करणारा जिल्हा, सर्वाधिक विद्युत निर्माण करणारा जिल्हा - मुंबई शहर
- क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा, सर्वाधिक घनतेचा जिल्हा - पालघर
- चिकू उत्पादन करणारा जिल्हा, केळीच्या बागा - मुंबई उपनगर
- सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारा जिल्हा (२०११) - वर्धा
- संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा, दुसरा साक्षर जिल्हा - लातूर
- शिक्षणाचा लातूर पॅटर्न, औद्योगिक केंद्र, वेगाने वाढणारे शहर - सांगली
- हळद उत्पादन करणारा जिल्हा - अकोला
- खरीप ज्वारीचे कोठार - रायगड
- मिठागरांचा जिल्हा ,भाताचे कोठार
6 District baddal mahiti nahi aahe ya madhe
उत्तर द्याहटवा