• पहिले विद्यापीठ
  • - मुंबई (१८५७)
  • पहिले कृषी विद्यापीठ
  • - राहुरी (१९६८, जि. अहमदनगर)
  • पहिला सहकारी साखर कारखाना
  • - प्रवरानगर (१९४९, जि. अहमदनगर)
  • पहिली सहकारी सूत गिरणी-कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था
  • - इचलकरंजी
  • पहिला पवनविद्यूत प्रकल्प
  • - जमसांडे-देवगड(जि. सिंधुदुर्ग)
  • पहिले उपग्रह दळणवळण केंद्र
  • - आर्वी (पुणे)
  • पहिला लोह - पोलाद प्रकल्प
  • - चंद्रपूर
  • मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक
  • - दर्पण (१८३२)
  • मराठी भाषेतील पहिले मासिक
  • - दिग्दर्शन (१८४०)
  • मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र
  • - ज्ञानप्रकाश (१९०४)
  • मुलींची पहिली शाळा
  • - पुणे (१८४८)
  • पहिली सैनिकी शाळा
  • - सातारा (१९६१)
  • पहिली कापड गिरणी
  • - मुंबई
  • पहिले पंचतारांकित हॉटेल
  • - ताजमहल,
  • मुंबई पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा
  • - वर्धा
  • पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन)
  • - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल, १८५३)
  • पहिली रेल्वे (विजेवरील)
  • - मुंबई ते कुर्ला (१९२५)
  • राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट
  • - श्यामची आई (दुसरा चित्रपट - श्वास)
  • पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा
  • - सिंधुदुर्ग
  • पहिली महानगरपालिका
  • - मुंबई
  • भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट
  • - श्वास
  • पहिली मोनो रेल्वे
  • - चेंबूर ते वडाळा (२ फेब्रुवारी, २०१४)
  • पहिली मुंबई मेट्रो
  • - वर्सेवा ते घाटकोपर(८ जून, २०१४)

    टिप्पण्या