महाराष्ट्रातील पहिले :

  • भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला
  • - श्रीमती प्रतिभा पाटील
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
  • - यशवंतराव चव्हाण
  • महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल
  • - श्री. प्रकाश
  • पहिली महिला राज्यपाल
  • - श्रीमती विजयालक्ष्मी पंडित
  • महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष
  • - सयाजी लक्ष्मण सिलम
  • पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका
  • - सावित्रीबाई फुले
  • भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन
  • - धोंडो केशव कर्वे (१९५८)
  • ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन
  • - वि.स. खांडेकर
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन
  • - आचार्य विनोबा भावे
  • पहिले रँग्लर
  • - रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
  • पहिल्या महिला डॉक्टर
  • - आनंदीबाई जोशी
  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष
  • - न्यायमूर्ती महादेव रानडे
  • अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष
  • - कुसुमावती देशपांडे
  • पहिली महिला रेल्वे इंजिन चालक
  • - सुरेखा भोसले (सातारा)
  • एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती
  • - श्री. सुरेंद्र चव्हाण
  • महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त
  • - डॉ. सुरेश जोशी
  • ICC क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भुषविणारे पहिले महाराष्ट्रीयन
  • - शरद पवार
  • पहिले आकाशवाणी केंद्र
  • - मुंबई (१९२७)
  • पहिले दूरदर्शन केंद्र
  • - मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
  • पहिले मातीचे धरण
  • - गंगापूर (गोदावरी नदीवर-जिल्हा नाशिक)
  • पहिले पक्षी अभयारण्य
  • - कर्नाळा (रायगड)
  • पहिले जलविद्यूत केंद्र
  • - खोपोली (रायगड)
  • पहिला अणुविद्यूत प्रकल्प
  • - तारापूर (जि. पालघर)

टिप्पण्या