महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे


ठिकाण जिल्हा ठिकाण जिल्हा
• म्हैसमाळ - औरंगाबाद • भंडारदरा - अहमदनगर
• तोरणमाळ - नंदूरबार • महाबळेश्वर - सातारा
• दापोली - रत्नागिरी • पाटोदा - बीड
• रामटेक - नागपूर • माथेरान - रायगड
• आंबोली - सिंधुदुर्ग • साल्हेर - नाशिक
• पाल - जळगाव • चिखलदरा - अमरावती
• जव्हार - पालघर • पाचगणी - सातारा
• नर्नाळा - अकोला • पन्हाळा - कोल्हापूर
• सापुतारा - नाशिक • लोणावळा-खंडाळा - पुणे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा