साहित्यिक्यांचे टोपण नाव व पूर्ण नाव

आत्मचरित्राचे नाव लेखक आत्मचरित्राचे नाव लेखक
• केशवसुत(आधुनिक काव्याचे जनक)- कृष्णाजी केशव दामले • गोविंदाग्रज- राम गणेश गडकरी
• कुसुमाग्रज- विष्णु वामन शिरवाडकर • कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
• कवी अनिल- आत्माराम रावजी देशपांडे • गिरीष- शंकर केशव कानेटकर
• कवी रे (फुलांमुलांचे कवी)- नारायण वामन टिळक • यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
• आरतीप्रभू- चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • विंदा - गोविंद विनायक करंदीकर
• काव्यविहारी - धोंडो वासुदेव गद्रे • मनमोहन - गोपाळ नरहर नातु
• संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले/मोरे • संत रामदास - नारायण सुर्याजी ठोसर
• संत एकनाथ- एकनाथ नारायण गोसावी/कुलकर्णी • बहिणाबाई- बहिणाबाई नथूजी चौधरी
• विनोबा- विनायक नरहर भावे • ठणठणपाळ - जयवंत दळवी
• अण्णा हजारे - किसन बाबुराव हजारे • दासोपंत- दासोपंत दिगंबर देशपांडे
• गाडगेबाबा- डेबूजी झिंगराजी जानोरकर • प्रबोधनकार- केशव सिताराम ठाकरे
• शाहीर होनाजी बाळा- होनाजी सयाजी शिलारखाणे • शाहीर प्रभाकर - प्रभाकर जनार्दन दातार
• दया पवार- दगडू मारूती पवार • दादोबा (मराठीचे पाणिनी)- दादोबा पांडुरंग तर्खडकर
• दादासाहेब फाळके- धुंडिराज गोविंद फाळके • सेनापती बापट- पांडुरंग महादेव बापट
• मनमोहन - गोपाळ नरहर नातू • लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
• संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी • संत नामदेव - नामदेव दामा शेट्टी/रळेकर
• संत बहिणाबाई - बहिणाबाई आऊदेव कुलकर्णी • श्रीधर - श्रीधर स्वामी ब्रम्हानंद नाझरेकर
• दिवाकर (नाट्यछटाकार)- शंकर काशिनाथ गर्गे • बाबा आमटे - मुरलीधर देविदास आमटे
• मोरोपंत - मोरेश्वर रामचंद्र पराडकर • तर्कतीर्थ - लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
• रामदेव बाबा- राम किशन यादव • कवी गोविंदा - गोविंद त्र्यंबक दरेकर
• कवी संजीव- कृष्ण गंगाधर दिक्षित • सुमंत- आप्पाराव धुंडीराज मर्तुले
• स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्त • स्वामी रामानंद तीर्थ- व्यंकटेश भगवानराव खेडगीकर
• उपराकार - लक्ष्मण माने

टिप्पण्या