∎  ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ - ज्ञानेश्वर
∎  दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, चौदा ओवीशते - समर्थ रामदास
∎  एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन, प्रेमसंन्यास, राजसंन्यास (सर्व नाटके),वाग्वैजयंती (काव्यसंग्रह) - रा. ग. गडकरी
∎  सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, इशारा, अस्पृशांची कैफियत, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीयरत्न, ब्राह्मणांचे कसब - महात्मा फुले
∎  विशाखा, जाईचा कुंज, मराठी माती, हिमरेषा (काव्यसंग्रह),नटसम्राट (नाटक) - वि.वा. शिरवाडकर
∎  माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, काळेपाणी, सहा सोनेरी पाने - स्वातंत्र्यवीर सावरकर

टिप्पण्या