० मराठीतील आत्मचरित्रे

 
आत्मचरित्राचे नाव लेखक आत्मचरित्राचे नाव लेखक
माझा प्रवास - विष्णुभट गोडसे गुरूजी सांजवात - आनंदीबाई शिर्के
एक झाड दोन पक्षी, रणांगन - विश्राम बेडेकर बलुतं, बंद दरवाजा - दया पवार
मला उद्ध्वस्त व्हायचयं - मल्लिका अमरशेख हाडकी हडवळ - नामदेव ढसाळ
लमाण - डॉ. श्रीराम लागू अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक जेंव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर
तराळ अंतराळ - शंकरराव खरात उपरा, बंद दरवाजा - लक्ष्मण माने
उचल्या - लक्ष्मण गायकवाड नारायणीय - ना. ग. गोरे
आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे आमचा बाप अन् आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
अग्निपंख - ए.पी.जे. अब्दुल कलाम एका मुंगीचे महाभारत - गंगाधर गाडगीळ
स्मरण गाथा - गो.नी. दांडेकर माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग
कोसबाडचा टेकडी वरूण - अनुताई वाघ माझी जन्मठेप - वि.दा. सावरकर
अरूणोदय - बाबा पद्मनजी आत्मवृत्त - म.धो.के.कर्वे
आयदान - उर्मिला पवार आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे - माधव कोंडविलकर माझी जीवन गाथा - प्रबोधनकार/केशव ठाकरे
माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे प्रकाश वाटा - प्रकाश आमटे
समिधा - साधनाताई आमटे मी वनवासी - सिंधुताई सपकाळ
फु बाई फु - शाहिर विठ्ठल उमाप एका खेळीयाने - दिलीप प्रभावळकर
कोल्हाट्याचं पोरं - डॉ. किशोर शांताबाई काळे झोंबी - आनंद रतन यादव
मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे गावकी - रूस्तुभ अचलखांब
इडली आर्किड आणि मी - विठ्ठल कामत एकाकी झुंज - गो.रा.खैरनार
एकटा जीव - दादा कोंडके स्वतः विषयी - अनिल अवचट(मुक्तांगण संस्था)

  क-हेचे पाणी, मी कसा झालो (आत्मचरित्रपर ग्रंथ), साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच - प्र.के.अत्रे/आचार्य अत्रे .
  मोरूची मावशी (सर्व नाटके), झेंडूची फुले, गीतगंगा (काव्यसंग्रह), कृष्णा काठ, यमुनाकाठ - यशवंतराव चव्हाण

टिप्पण्या