⋇ लॉर्ड ऑकलंड : १८३६-१८४२
− १८३९ ते १८४१ दरम्यान पहिले इंग्रज-अफगानिस्तान युध्द झाले व यामध्ये इंग्रजांचा पराभव झाला.
⋇ लॉर्ड हार्डिग्ज पहिला : १८४४-१८४८
− १८४५ ते १८४६ दरम्यान इंग्रज-शिख युध्द झाले.
− हार्डिग्ज ने सरकारी कार्यालयांना ‘रविवारची सुट्टी' देण्याची प्रथा सुरू केली.
⋇ लॉर्ड डलहौसी : १८४८-१८५६
− संस्थाने खालसा धोरण.
− डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर तत्त्वानुसार सर्वप्रथम महाराष्ट्रातील 'सातारा' हे संस्थान १८४८ मध्ये खालसा केले.
⋇ दत्तक वारसा नामंजूर तत्त्वानुसार खालसा केलेले संस्थान
− सातारा- १८४८
− जैतपूर-संभलपूर - १८४९
− बहागत - १८५०
− उदयपूर - १८५२
− झाशी - १८५३
− नागपूर- १८५४
⋇ तैनाती फौजेचे वसूलीचे कारण दाखवून-
− पंजाब - १८४९
− ब्रम्हदेश - १८५२
− वहाड - १८५३
− अयोध्या - १८५६
− रूरकी येथे पहिले इंजिनिअरींग कॉलेज डलहौसीच्या काळात सुरू झाले.
− १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई-ठाणे (बोरिबंदर-ठाणे) ही भारतातील पहिली रेल्वे सुरू केली.
− १८५४ चा ‘वूडस्चा शिक्षण विषयक खलिता सादर केला.त्यानुसार प्रत्येक विभागात शिक्षण खात्याची स्थापना केली.
⋇ वूडस्चा खलिता -
१) स्वतंत्र शिक्षणखाते व त्याच्या प्रांतिक शाखा
२) डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन हा सर्वोच्च प्रशासक
३) मोठ्या शहरात विद्यापीठांची स्थापना.
४) शाळांना नियमित पद्धतीने अनुदान
५) सर्व समान्यांना शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी सार्वजनिक विभागाची स्थापना केली.
− १ ऑक्टोबर १८५४ ला टपाल व तार यंत्रणेची स्थापना केली.
− १८५६ चा विधवा पुनर्विवाह कायदा संमत केला.
− सार्वजनिक बांधकाम खाते (PWD= Public Works Department)स्वतंत्र निर्माण करून भारतात रस्त्यांचे जाळे निर्माण केले.
− डलहौसीच्या विस्तारवादी धोरणाचा उद्रेक १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा स्वरूपात झाला.
− मानभूम, बाराभूम, हजारीबाग, मिदनापूर, बांकूश, विरभूम प्रदेशात राहणारे संथाळ शांतताप्रिय व साधे लोक होते.
− शतकानुशतके जी संथाळ जमीन कसत होते ती बंगालच्या १७९३ च्या कायमधारा पद्धतीमुळे जमिनदारांची झाली होती.
− या जमिनदारांनी अत्यंत जास्त कराची मागणी केल्यामुळे संथाळ आपली वडिलोपार्जीत जमिन सोडून राजमहालच्या पर्वतीय भागात गेले.
− संथाळांचा खरा राग बंगाल व उत्तर भारतातील लोकांवर होता. पण जेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे रक्षण करण्याऐवजी ब्रिटिश अधिकारी शोषण करणाऱ्यांची बाजू घेतात.
− तेव्हा ३० जून १८५५ रोजी 'भागानिधी' या ठिकाणी ६.000 संथाळ म्होरक्यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला.
− या मेळाव्यात सिधु (सिदो) व कान्हू या दोघा भावांकडे संथाळ्याचे नेतृत्व देण्यात आले.
− इंग्रजांना ‘मेजर बरो' च्या नेतृत्वाखाली अपमानजनक पराभव झाला. ऑगस्ट १८५५ मध्ये संथाळांचा नेता ‘सिधू' विश्वासघाताने पकडला जाऊन त्याला ठार मारले.
− संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारला स्वतंत्र असा 'संथाळ परगना' नावाचा जिल्हा निर्माण करावा लागला.
⋇ १७६३ ते १७८० या काळातील बंगाल प्रांतातील संन्याशांचे व फकिरांचे बंड : − १७ वर्षे चाललेल्या या बंडास शेतकरी व कारागिर यांचा पाठिंबा मिळाला.
− अशातच १७६९-१७७० मध्ये बंगाल प्रांतात भयंकर दुष्काळ पडला. हा दष्काळ आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांचे क्रुरवर्तन म्हणजे परकीय सत्तेची देणगी होय असे सन्याशी लोक मानू लागले.
− सन्याशांच्या तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाण्या-येण्यावर निर्बंध लादल्याने सन्याशी अतिशय संतप्त झाले.
− अन्यायाच्या विरूध्द लढण्याची संन्याशांची परंपरा होती. त्यानुसार जनतेच्या सहकार्याने त्यांनी कंपनीच्या खजिन्यावर व वखारीवर हल्ले केले.
− वॉरन हेस्टिंग्ज एका दीर्घ संघर्षानंतर त्यांच्यावर विजय मिळवू शकला. संन्याशांचा या बंडाचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जीनी आपल्या 'आनंदमठ' कादंबरीत केला आहे.
कोल्हापूर व सावंतवाडी येथील १८४४ चा गडकऱ्यांचा उठाव :
− १८४४ नंतर कोल्हापूर राज्यात प्रशासनव्यवस्थेचे पूर्नसंघटन करण्यात आल्याने जनतेत असंतोष पसरला होता.
− मराठ्यांच्या किल्ल्यांचे वंशपरंपरेने संरक्षण करणाऱ्या लढाऊ अशा गडकरींना काढून टाकण्यात आले. त्यांच्याकडील जमिनी मात्र त्यांच्याकडेच ठेवण्यात आल्या व त्याचा शेतसारा सरकारला भरावा असे ठरले.
− इंग्रजांच्या नेतृत्वात दाजी पंडित यांनी शेतसारा वसूलीसाठी ‘मामलेदारांची' नेमणूक केली.
− मामलेदार हे गडकऱ्यांकडून कमी असल्याने त्यांनी शेतसारा मामलेदाराकडे देण्यास नकार दिला.
− गडकऱ्यांनी बंड पुकारून समनगड व भूदरगड हे किल्ले जिंकून घेतले. अशाच प्रकारे सावंतवाडी येथे ही बंड झाले. पण इंग्रजांनी हे बंड दडपून टाकले.

१८५७ च्या उठावापूर्वीचे भारतातील उठाव
⋇ बंगालमधील संथाळांचा उठाव (१८५४-१८५५) :− मानभूम, बाराभूम, हजारीबाग, मिदनापूर, बांकूश, विरभूम प्रदेशात राहणारे संथाळ शांतताप्रिय व साधे लोक होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा